तरुण भारत

बेंगळूरमध्ये मंगळवारी २,२९४ रुग्णांची भर, तर ६१ मृत्यू

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. राज्यात मंगळवारी ८,१६१ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी एकट्या बेंगळूरमध्ये २,२९४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, १९८ प्रभागांचा समावेश असलेल्या शहरात सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या १५,७२३ वर पोचली आहे.

बेंगळूर शहरी जिल्ह्यात मंगळवारी एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३५, ४३० वर गेली आहे. जिल्ह्यात मंगळवारी १,५३८ रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. तर आतापर्यंत एकूण १,७५५ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे

Advertisements

Related Stories

हेल्मेट नसेल तर 3 महिने ‘डीएल’ रद्द

Patil_p

आवश्यक वस्तूंच्या दरवाढीवरून विधानसभेत खडाजंगी

Amit Kulkarni

तक्रारीच्या आधारे पोलीस चौकशी करतील : गृहमंत्री

Abhijeet Shinde

कर्नाटकमध्ये ५२९ नवीन बाधितांची नोंद

Abhijeet Shinde

बेंगळूर: आयपीएल दरम्यान सट्टेबाजी प्रकरणी २५ गुन्हे दाखल

Abhijeet Shinde

कर्नाटकात गुरुवारी १,५०५ बाधितांची भर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!