तरुण भारत

बँकांमधील घोटाळय़ात दुप्पटीने वाढ

वृत्तसंस्था/ मुंबई

आर्थिक वर्ष 2019-20या कालावधीमध्ये वित्त संस्थांकडून एक अहवाल नुकताच सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये जवळपास एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या घोटाळय़ाची प्रकरणे घडली असल्याची नोंद करण्यात आली आहे.

Advertisements

मागील वित्त वर्षामध्ये बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये घोटाळे होणे आणि त्यांची माहिती करुन घेण्यासाठी जवळपास दोन वर्षाचा कालावधी तपासला गेला.  2019-20 मध्ये एकूण 8,707 इतके बँक घोटाळे घडले असल्याची माहिती समोर आली असून यातील 1,85,644 कोटी रुपयांची रक्कम गहाळ झाल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. मागील वर्षी प्रकरणांची 6,799 इतकी संख्या होती. यामधून 71,543 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे.

Related Stories

‘टाटा’च्या सुपरऍपचे लवकरच सादरीकरण

Patil_p

क्रिसीलनेही जीडीपी दराचा अंदाज घटवला

Patil_p

मॅक्रोटेक डेव्हलपर्सला बुकिंगमधून मिळाले 1900 कोटी

Patil_p

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे बाजारातील तेजीत घसरण

tarunbharat

जीआर इन्फ्राप्रोजेक्टस्चा लवकरच आयपीओ

Patil_p

ऑटो कंपन्यांचे काम पूर्ववत

Patil_p
error: Content is protected !!