तरुण भारत

कर्नाटक: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिक्षक मित्र अ‍ॅप लाँच

बेंगळूर/प्रतिनिधी

मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी शिक्षक मित्र या मोबाईल अ‍ॅपचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध भागधारकांना मदत करण्याच्या उद्देशाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या विनंतीनुसार हे अ‍ॅप विकसित केले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत या अ‍ॅपचे सादरीकरण केले.

Advertisements

तसेच मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाच्या वेळी विद्याविनीता आणि शिक्षण यात्रे या दोन पुस्तकांचे प्रकाशनही केले.

Related Stories

‘सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारा’ने कर्नाटक सन्मानित

Amit Kulkarni

कर्नाटक : राज्यात ६७४ नवीन बाधितांची नोंद

Abhijeet Shinde

कर्नाटक २ लाखांहून अधिक आरोग्य कर्मचार्‍यांना लस देणारे भारतातील पहिले राज्य

Abhijeet Shinde

कर्नाटकला कोविशील्ड लसीचे २ लाख डोस मिळालेः आरोग्यमंत्री

Abhijeet Shinde

बेंगळूर: कोरोना तपासणी अहवाल आयसीएमआर पोर्टलवर अपलोड न केल्याने चार प्रयोगशाळांना नोटीस

Abhijeet Shinde

अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी बेंगळूर पोलिसांचा छापा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!