तरुण भारत

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 35 लाखाचा टप्पा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात कोरोनाबाधितांनी 35 लाखाचा टप्पा ओलांडला आहे. मागील 24 तासात देशात 78 हजार 761 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 948 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 35 लाख 42 हजार 734 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 63 हजार 498 एवढी आहे. 

Advertisements

सध्या देशात 7 लाख 65 हजार 302 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 27 लाख 13 हजार 934 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

देशात 4 कोटी कोरोना चाचण्या 

देशात आतापर्यंत 4 कोटी 14 लाख 61 हजार 636 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 लाख 55 हजार 027 रुग्णांची तपासणी शनिवारी एका दिवसात करण्यात आली. 

Related Stories

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

भारतात मागील 24 तासात उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंद

datta jadhav

महिमा चौधरींकडून भाजपचा प्रचार

Patil_p

औषधे, ऑक्सिजन, लसी पुरवठय़ावर भर द्या !

Patil_p

मुरादाबाद : ट्रक-बसच्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू; 20 जखमी

datta jadhav

जम्मू काश्मीर : जवानांनी उधळून लावला पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट

Rohan_P
error: Content is protected !!