तरुण भारत

रशियातील बहुपक्षीय लष्करी कवायतींमध्ये भारताचा सहभाग नाही

ऑनलाईन टीम / मॉस्को : 

रशियात 25 ते 26 सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या बहुपक्षीय लष्करी कवायतींमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय भारताने घेतल्याचे वृत्त एका संकेतस्थळाने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. 

Advertisements

रशियाच्या दक्षिणेकडील अस्त्रखान प्रदेशात या लष्करी कवायती होणार आहेत. मागील आठवड्यात भारताने या लष्करी कवायतींमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अचानक भारताने हा निर्णय बदलला. त्याचे कारण लष्कराने उघड केले नाही. 

या लष्करी कवायतींमध्ये चीन आणि पाकिस्तान सहभागी होणार असल्याने भारताने कोरोनाचे कारण देत या कवायतींमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. 

Related Stories

दीड वर्षात 6 खासदार, 14 आमदारांचा TMC ला रामराम

datta jadhav

चंदा कोचर यांची याचिका फेटाळली

Patil_p

देशात 54 हजार नव्या बाधितांची नोंद

Omkar B

लाखो वर्षे जुन्या नदीचे थार वाळवंटात सापडले पुरावे

Patil_p

रेल्वेस्थानकांवर आता श्वानपथक

Patil_p

शेतकऱयांची दिशाभूल करू नका !

Patil_p
error: Content is protected !!