तरुण भारत

करबुडेत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण

प्रतिनिधी/ रत्नागिरी

तालुक्यातील करबुडे येथे किरकोळ हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आह़े दीपक यशवंत रामगडे (41, ऱा करबुडे, रामगडेवाडी) असे मारहाणीत जखमी व्यावसायिकाचे नाव आह़े या प्रकरणी पोलिसांनी 43 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आह़े

Advertisements

  संतोष झोरे, संतोष कोकरे, जगदीश झोरे व अन्य 40 जण यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े  या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपक रामगडे हा करबुडे फाटा येथील आपल्या मालकीच्या सिद्धिविनायक हॉटेल येथे साफसफाई करण्यासाठी गेले होत़े यावेळी संशयित आरोपी व अन्य 40 जणांनी हॉटेलमध्ये घुसून दीपक याला हाताच्या ठोशाने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल़ी या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत़

Related Stories

लाचप्रकरणी तत्कालीन भरणे ग्रामसेवकाचे निलंबन

Patil_p

उपाशी मरण्यापेक्षा उपोषणास बसू!

NIKHIL_N

गांजा प्रकरणात नव्या कलमान्वये गुन्हा

NIKHIL_N

जिल्हय़ातील स्थलांतरीत मजुरांना आवाहन

NIKHIL_N

विमानतळ-हायवे जोडणाऱया रस्त्यासाठी साडेसात कोटी मंजूर

NIKHIL_N

लांजा-कोंडय़े येथे काजूच्या 50 पोत्याची चोरी

Patil_p
error: Content is protected !!