तरुण भारत

नोएडाचे भाजपाचे आमदार पंकज सिंह कोरोना पॉझिटिव्ह

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

नोएडाचे भाजपाचे आमदार पंकज सिंह यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनीच ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे ते पुत्र आहेत. 

Advertisements

पंकज सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्याने मी कोरोना चाचणी करून घेतली. मंगळवारी त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.डॉक्टरांच्या सल्ल्याने मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो आहे. मागील काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले असतील, त्यांनी विलगिकरणात राहून कोरोना चाचणी करून घ्यावी.’

Related Stories

तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी महाराष्ट्रातून ‘यांची’ नियुक्ती

Abhijeet Shinde

सुभाषचंद्र बोस जयंतीला राष्ट्रीय सुटी घोषित करा

Omkar B

केरळ सेट परीक्षेत धानय्या कौटगीमठ यांच्या पुस्तकांतून तब्बल ४० प्रश्न

Abhijeet Shinde

पुण्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून; महापालिकेकडून नियमावली जाहीर

Rohan_P

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 2.5 कोटींवर

datta jadhav

लालूप्रसाद यादव यांना झटका; जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

Rohan_P
error: Content is protected !!