तरुण भारत

बेंगळूर: सिद्धरामय्या यांची डी.जे. हळ्ळी, आ. मूर्ती यांच्या निवासस्थानी भेट

बेंगळूर/प्रतिनिधी

बेंगळूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी बुधवारी डीजे हळ्ळी पोलिस स्टेशन आणि पुलकेशनगरचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या कावळ बायरसंद्रा येथील निवासस्थानाला भेट दिली. यावेळी त्यांनी झालेल्या परिस्थीचा आढावा घेतला.

सोशल मीडियावरील निंदनीय टिप्पणी पोस्ट केल्यानंतर पूर्व बेंगळूरमध्ये हिंसाचार झाल्याची बातमी समोर आली होती. सिद्धरामय्या यांनी भेटीदरम्यान, पोलीस उपायुक्त (पूर्व) शरणाप्पा एस. डी. यांचीही भेट घेत सुरु असलेल्या चौकशीच्या प्रगतीचा तपशील जाणून घेतला.

Related Stories

सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी उद्यापासून थेट चेन्नई-बेंगळूर ट्रेन

Shankar_P

कर्नाटक: गुरुवारी राज्यात ७६१ बाधितांची भर

Shankar_P

बेंगळूर पाऊस : खासदार तेजस्वी सूर्या यांनी सुरु असलेल्या कामांची केली पाहणी

Shankar_P

कर्नाटक: सोमवारी ६,४९५ नवीन रुग्णांची भर

triratna

पंतप्रधानांनी शेतकर्‍यांच्या जीवनात दिवे लावावेः कुमारस्वामी

Shankar_P

कर्नाटकात शुक्रवारी ३८० नवीन बाधितांची भर

Shankar_P
error: Content is protected !!