तरुण भारत

55 पोलीस उपअधिक्षकांच्या बदल्या

एसीपी एन. व्ही. बरमनी यांचा समावेश

राज्यातील 55 पोलीस उपअधिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारी रात्री गृह खात्याने बदल्यांचा आदेश जारी केला असून यामध्ये मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांचा समावेश आहे.

Advertisements

एन. व्ही. बरमनी यांची बदली खानापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात करण्यात आली असून त्या जागेवर गुप्तचर विभागातील सदाशिव कट्टीमनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱयांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरुच राहणार असून राज्यातील आणखी काही अधिकाऱयांच्या बदल्या होणार आहेत.

Related Stories

वैभवनगर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Rohan_P

आलेमारी समाजाचे कर्ज माफ करा

Patil_p

मनपाच्या व्यापारी गाळे लिलाव प्रक्रियेला चांगला प्रतिसाद

Patil_p

तुरमुरी क्रिकेट एसआरस अनगोळ पँथर्स प्रथम

Patil_p

बेळगाव-बेंगळूर सकाळची विमानफेरी पूर्ववत

Amit Kulkarni

डिसेंबरच्या तिसऱया आठवडय़ात दहावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता

Patil_p
error: Content is protected !!