तरुण भारत

केएसआरटीसी: विद्यार्थी पासचा वापर करून प्रवास करू शकणार

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात सप्टेंबर महिन्यात पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा हणार आहेत. यासाठी केएसआरटीसीने परीक्षांना बसणारे विविध पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी पासचा वापर करत बस प्रवास करू शकणार आहेत.

केएसआरटीसीने बुधवारी विद्यार्थ्यांना त्यांचे निवासस्थान आणि परीक्षा केंद्रांच्या दरम्यान बसमध्ये (शहर, उपनगरी, ऑर्डिनरी आणि एक्स्प्रेस बस) प्रवास करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी जारी केलेला विद्यार्थी पास काढावा असे निवेदनात म्हटले आहे.

Advertisements

Related Stories

शाळा पुन्हा सुरू करण्याचा अद्याप निर्णय नाहीः शिक्षण मंत्री

Abhijeet Shinde

कर्नाटक : मुख्यमंत्र्यांचा बचावासाठी आमदार मुनिरत्न धावले

Abhijeet Shinde

राज्यात ब्लॅक फंगसचे 97 रुग्ण

Amit Kulkarni

होरट्टी, नसीर अहमद यांचा विधानपरिषद सभापतिपदासाठी अर्ज दाखल

Abhijeet Shinde

कर्नाटक: काँग्रेसच्या बड्या नेत्याचा फोन टॅप झाल्याचा आरोप: पोलीस आयुक्तांना पत्र

Abhijeet Shinde

कर्नाटकात कोरोनाचा दररोज नवा विक्रम

Abhijeet Shinde
error: Content is protected !!