तरुण भारत

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल एनआयएच्या हाती

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) हाती लागला आहे. एनआयएने यासंदर्भात गृहमंत्रालयाला पत्राद्वारे कळवल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने प्रसिध्द केले आहे.

Advertisements

एनआयएच्या हाती आलेल्या ई-मेलनुसार मोदींना जीवे मारण्याचा कट रचला जात आहे. [email protected] या ई-मेल आयडीवरुन मुंबईतील एनआयच्या ई-मेलआयडीवर हा मेल आला आहे. हा ई-मेल 8 ऑगस्टला रात्री 1 वाजून 26 मिनिटांनी पाठवण्यात आला आहे. या ई-मेलमध्ये ‘Kill Narendra Modi’ असे म्हटले आहे. 

या ई-मेल संदर्भात चौकशी करण्यात येत असून, सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षा व्यवस्थेला अलर्ट देण्यात आला आहे. मोदींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Related Stories

ट्रम्प यांना विषाचे पाकीट पाठवणाऱ्या महिलेस अटक

datta jadhav

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अयोध्येला जाऊ नये : माजीद मेमन

Rohan_P

आर्मेनिया-अझरबैजान यांच्यातील युद्धाला पूर्णविराम

datta jadhav

अयोध्येतून निवडणूक लढविणार योगी?

Patil_p

पेट्रोलला पडणार ‘रिव्हर्स गिअर’

datta jadhav

मुंबईत घरोघरी जाऊन सध्या तरी कोरोना लस नाही : किशोरी पेडणेकर

triratna
error: Content is protected !!