तरुण भारत

मुंबईत जाणवले भूकंपाचे धक्के

ऑनलाईन टीम / मुंबई :


महाराष्ट्रातील उत्तर मुंबईपासून 91 किलोमीटर दूर असलेल्या उत्तरेत 10 किमीच्या परिसरात शुक्रवारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.  

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 10 वाजून 33 मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. 

Related Stories

सातारा जिल्ह्याने नोंदवला कोरोनामुक्तीचा विक्रम

Patil_p

गगनबावडा तालुक्यात सापडला पहिला पॉझिटिव्ह रुग्ण

Abhijeet Shinde

उस्मानाबाद जिल्ह्यात 133 पॉझिटिव्ह रुग्णांची पडली भर

Abhijeet Shinde

उत्तर मुंबई कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, परिसरात संपूर्ण लॉक डाऊन

Rohan_P

पत्रकारांनी वास्तवतेचे भान ठेवत लिखाण करणे गरजेचे – छत्रपती संभाजीराजे

Abhijeet Shinde

सोलापुरात आज नवे 14 कोरोनाबाधित, एकूण संख्या 128 वर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!