तरुण भारत

दुसऱया कट ऑफ लिस्टमध्ये विज्ञान , वाणिज्य अव्वल

वार्ताहर/ शाहूपुरी

अकरावी प्रवेशासाठीच्या दुस्रया गुणवत्तायादीनेउच्चांकगाठला आहे. विज्ञान शाखेसाठी शहरातील सयाजी महाविद्यालयात 96 टक्के तर यशवंतराव चव्हाण इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स 88.80 टक्क्यांवर दुसरी कट ऑफ लिस्ट क्लोज झाली आहे. तर विज्ञानपाठोपाठ वाणिज्यकडे विद्यार्थ्यांचा ओढा राहिल्याने त्याचाही कट ऑफ 91.20 टक्क्यांवर गेला आहे. दुसरी कट ऑफ लिस्ट नुकतीच जाहीर झाली. यशवंतराव चव्हाण इन्स्टय़ूटि ऑफ सॉयन्स सातारा येथे विज्ञान शाखेसाठी एस. सी. 74, एसटी 56.80, व्ही.जे.ए 78, एनटीब 81.40, एनटीसी 87, एनटीड 74, एसबीसी 65.30, ओबीसी 84, एसईबीसी 89, इ.डब्लू.एस 74.40, ओपन 88.80, माजी सैनिक पाल्य ओपन 82टक्के. महाराजा सयाजीराव ज्युनिअर कॉलेज विज्ञान शाखा ओपन 96, माजी सैनिक पाल्य 95.60,एसईबीसी 96, एससी 92.40, एसटी 82.40, एनटीबी 93.80, एसबीसी 95.20, ओबीसी 95.20 टक्के. वाणिज्यशाखाओपन 91.20, माजी सैनिक पाल्य 91, एससी 80, एनटीए 83.60, एनटीबी 84.60, एनटीसी 83, एसबीसी 79.60, ओबीसी 84.60 टक्के. कला शाखा ओपन 76.80, एसईबीसी 60, एससी 48, एनटीए 71, एनटीबी 55.40, एनटीसी 68.80, ओबीसी 56 टक्के इतकी कट ऑफ लिस्ट जाहीर झाली आहे.

Advertisements

Related Stories

पन्हाळा तालुक्यात आणखी १३ रुग्णांची भर

Abhijeet Shinde

आयुष प्रणालीद्वारे ‘पन्नास’ वरील नागरिकांना औषधे

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात आजपासून रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी

Rohan_P

खड्डयाने घेतला दुचाकीस्वाराचा बळी

datta jadhav

सोलापुरात आज तब्बल 103 नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

सामाजिक कृतज्ञता पुरस्कार स्वर्गीय पी.डी. पाटील यांना जाहीर

Patil_p
error: Content is protected !!