तरुण भारत

कर्नाटकमध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढ कायम

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने उच्चांक गाठला. शनिवारी राज्यात ९ हजाराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. गेल्या चोवीस तासात राज्यात कोरोना संसर्गाची ९,७४६ नवीन प्रकरणे नोंदली गेली.

तर दिलासादायक बाब म्हणजे शनिवारी राज्यात ९,१०२ रुग्णांनी कोरोनावर मत करत घरी परतले. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे एकूण ९९,६१७ रुग्ण उपचारात आहे. शनिवारी राज्यात ७६,७६१ चाचण्या केल्या आहेत. शनिवारी राज्यात कोरोनाने १२८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

Related Stories

बेंगळूरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

triratna

कर्नाटक: मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ पूर्ण करणार : येडियुरप्पा

Shankar_P

माजी राज्यपाल रामाजोईस यांचे निधन

Amit Kulkarni

सदलग्यात कोरोना पॉझिटिव्हची संख्या दहा

Rohan_P

कर्नाटक : पंतप्रधानांचा केंद्रीय मंत्री सदानंद गौडांना विश्रांती घेण्याचा सल्ला

triratna

रूग्णालयात ३० टक्के परिचारिकांची कमतरता

Shankar_P
error: Content is protected !!