तरुण भारत

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४६२ नवे कोरोना पॉझिटिव्ह, १३ जणांचा मृत्यू

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज रविवारी 462 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 13 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्णालयातून बरे होऊन 162 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर  एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 13 हजार 672 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी  दिली.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात 3583 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 462 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 3391 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 462  पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 275 पुरुष आणि 187 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण  क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 13672 झाली आहे.

Advertisements

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 108514
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 13672
-प्राप्त तपासणी अहवाल : 108339
-प्रलंबित तपासणी अहवाल : 125
-निगेटिव्ह अहवाल : 94717
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 395
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 3983
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 9294

Related Stories

सातही नंदीध्वज मिरवणुकीने आज 68 लिंगांना तैलाभिषेक

Abhijeet Shinde

कर्जाला कंटाळून व्यापार्‍याची आत्महत्या

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये आज १७ रुग्णांची भर

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, 9 जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

सोलापूर : तिसर्‍या पिढीनेही कायम ठेवली इको फ्रेंडली बाप्पा बनवण्याची परंपरा

Abhijeet Shinde

..तर खासगी हॉस्पिटलवर कारवाई करू : राज्यमंत्री बच्चू कडू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!