तरुण भारत

थॉमस-उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून थायलंडची माघार

वृत्तसंस्था/ बँकॉक

कोरोना महामारीच्या भीतीने डेन्मार्कमध्ये 3 ते 11 ऑक्टोबर दरम्यान होणाऱया थॉमस- उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून थायलंडने माघार घेतल्याची माहिती थायलंड बॅडमिंटन फेडरेशनने दिली आहे.

Advertisements

थायलंडचे अव्वल बॅडमिंटनपटू आर. इंटेनॉन तसेच पी.दिचापोल आणि टी. सेपसिरी यांनी कोरोना समस्येमुळे डेन्मार्कमधील स्पर्धेसाठी आपण उपलब्ध राहू शकणार नाही, असे कळविले असल्याने या सांघिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून थालंडने माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Related Stories

रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडशी करारबद्ध

Patil_p

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी

Patil_p

गुरप्रीत सिंग विजेता

Patil_p

रुबलेव्हला विजेतेपद

Patil_p

केकेआरची हैदराबादविरुद्ध विजयी ‘राईड’!

Patil_p

बार्सिलोनाचा फुटबॉलपटू कोरोना बाधीत

Patil_p
error: Content is protected !!