तरुण भारत

बेंगळूर : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वीर सावरकर उड्डाणपुलाचे उद्घाटन

बेंगळूर /प्रतिनिधी

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी मंगळवारी स्वातंत्र्यसैनिक आणि हिंदुत्ववादी विचारवंत वीर सावरकर यांच्या नावाने उभारलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केले.

बेंगळूर महानगर पालिकेने लॉकडाऊनमुळे यावर्षी मे मध्ये होणार वीर सावरकर उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केला होता. लॉकडाऊन उठल्यानंतर आया ह्या उडडाणपूलाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

यापूर्वी कॉंग्रेस आणि जद (एस) या दोन्ही पक्षांनी सावरकरांच्या नावावरुन राज्य सरकारने नाव ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला विरोध केला होता. त्यामुळे उड्डाण पुलावरुन बराच वाद निर्माण झाला होता.

Advertisements

Related Stories

ड्रिंक्सहून अधिक इंटीरियरची चर्चा

Patil_p

नेपाळच्या सैन्यप्रमुखांचा भारताकडून गौरव

Patil_p

राजा ऋत्विक भारताचा 70 वा ग्रॅण्ड मास्टर

Patil_p

जिल्हाधिकाऱयांकडेच बांधकाम सभापतींचा राजीनामा अडकला

Patil_p

दूधगंगा उजव्या कालव्यात पडला दहा गव्यांचा कळप

Abhijeet Shinde

ऑलिम्पिक पदकानंतर अव्वलस्थान हेच मुख्य लक्ष्य

Patil_p
error: Content is protected !!