तरुण भारत

विना मास्क फिरणाऱया 101 दुचाकीस्वारांवर करवाई

वार्ताहर/ पाचवड

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील,  उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टेके यांच्या मार्गदर्शनानुसार भुईज पोलीस ठाण्याचे सपोनि शाम बुवा, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच भुईज पोलीस कर्मचारी घाडगे, तोडरमल, धायगुडे, मंगेश पवार, भोसले, कदम, आवळे, पवार, दुदूस्कर, नलवडे, कोळपे, गायकवाड, कांबळे आदी कर्मचाऱयानीह नियमाचे पालन न करणाऱया 101 दुचाकीस्वारांवर कारवाई केली आह़े

Advertisements

    लॉकडाउढनचे नियम शिथील झाल्याने भुईज परिसरातील वाडय़ा वस्त्यावरील दुचाकी स्वार व नागरिकांना वारवांर भुईज पोलिसांकडून सूचना करुन ही याकडे दुर्लक्ष केले जात होते प्रवासा दरम्यान मास्क वापरणे बंधनकारक असतानाही मनमानी कारभार कारत आहेत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घालून दिल्sाल्या नियमाचे पालन होत नसल्याने भुईज पोलिसांनी सोमवारपासून भुईज, पाचवड, आनेवाडी टोलनाका, जोशीविहीर, वेळे, जांब या परिसरात विना मास्क फिरणाऱया 101 दुचाकीस्वारांवर कारवाई करुन त्यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये दंड असे एकूण 50,500 रुपये दंड वसूल केलेला आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टसींगचे पालन न करणारे 23 हॉटेल मालक व किराणा दुकानदार यांच्यावर कारवाई करण्यात आली आह़े तसेच दोन इसमांच्या विरुध्द भ़ा द़ व़ि स कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आह़े

पान 1 साठी…

Related Stories

गडचिरोलीत चार नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; एका महिलेचाही समवेश

Rohan_P

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकले

datta jadhav

पुणे-सातारा टोल रद्द

Abhijeet Shinde

कराडाजवळ कार उलटून अपघात

Amit Kulkarni

अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल

Patil_p

कराड, साताऱ्यात वाढ सुरूच; ९२१ रुग्णांची वाढ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!