तरुण भारत

सॅमसंगचा नवा एम-51 भारतात लाँच

नवी दिल्ली :

 स्मार्टफोन क्षेत्रात कार्यरत असणाऱया सॅमसंगने आपल्या प्रसिद्ध गॅलेक्सी एम सीरीजअंतर्गत एम-51 स्मार्टफोन नुकताच भारतीय बाजारात दाखल केला आहे. हा फोन स्नॅपड्रगन 730 जी प्रोसेसरवर चालतो. महत्त्वाचे म्हणजे या फोनला 7000 एमएएचची दमदार बॅटरी आहे. 6जीबी व 128 जीबीच्या स्मार्टफोनची किंमत 24 हजार 999 रुपये आहे तर 8 जीबी व 128 जीबी स्मार्टफोनची किंमत 26 हजार 999 रुपये इतकी आहे. फोन विक्रीकरता 18 सप्टेंबरपासून ऍमेझॉनडॉटइन, सॅमसंगडॉटकॉम यावर उपलब्ध होणार आहे. 6.7 इंच इतकी या फोनची स्क्रीन आहे. या फोनला प्रंट कॅमेरा 32 एमपीचा आहे.

Related Stories

‘लावा’ भारतात करणार 800 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

‘iPhone 11’चे भारतात उत्पादन सुरू

datta jadhav

फाईव्ह जी टॅबलेट

omkar B

गुगल पिक्सल एक्सएल लवकरच लाँच

Patil_p

वनप्लस8-8प्रो स्मार्टफोन्स सादर

Patil_p

डेलचा एक्सपीएस 17 लॅपटॉप सादर

Patil_p
error: Content is protected !!