तरुण भारत

देशात मागील 24 तासात 92,071 नवे कोरोना रुग्ण; 1136 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 92 हजार 071 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1136 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 48 लाख 46 हजार 428 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 79 हजार 722 एवढी आहे. 

Advertisements

सध्या देशात 9 लाख 86 हजार 598 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 37 लाख 80 हजार 108 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आतापर्यंत देशात 5 कोटी 72 लाख 39 हजार 428 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 9 लाख 78 हजार 500 रुग्णांची तपासणी रविवारी एका दिवसात करण्यात आली. 

Related Stories

बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची चिन्हे

Omkar B

नामांकित शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये कणेरीचे प्रा.डॉ. प्रशांत पाटील

Abhijeet Shinde

दिल्लीतील जलपुरवठा जागतिक दर्जाचा होणार

Patil_p

मागील वर्षी भरधाव वाहनांमुळे 3.19 लाख जणांचा मृत्यू

Patil_p

‘निसर्ग’शी सामना करण्यासाठी NDRF सज्ज

datta jadhav

राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त जाहिरातीवर खर्च होणारा पैसा मजूर आणि कामगारांसाठी वापरणार काँग्रेस

Omkar B
error: Content is protected !!