तरुण भारत

सांगली : श्रीमंत अमरसिंह डफळे यांचे निधन

प्रतिनिधी / जत

उमराणी येथील वैभवशाली डफळे संस्थानचे राजे, संवेदनशील, इतिहासाचे गाढे अभ्यासक श्रीमंत अमरसिंह डफळे सरकार यांचे निधन झाले.

Advertisements

जत उमराणी परिसरावर विशेष लक्ष देऊन ते समाजोपयोगी काम करत असत. इतिहासाची त्यांना आवड होती, अभ्यास होता. वृध्दापकाळी त्याचे निधन झाले. डफळापूर परिसरात त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होते आहे.

Related Stories

सांगलीत निलंबितांपैकी २९ एसटी कर्मचारी हजर

Sumit Tambekar

कोरोना स्थिती गंभीर, सांगली धास्तावली

Abhijeet Shinde

तमासगीर दत्तोबा तिसंगीकर यांना पठ्ठे बापुराव पुरस्कार

Sumit Tambekar

सांगली : अमेरिकेतील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.साहू यांची आरआयटीला भेट

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात 10 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

Abhijeet Shinde

आ. गोपीचंद पडळकर समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Abhijeet Shinde
error: Content is protected !!