तरुण भारत

सांगली : पोलिसांनी ‘जनता कर्फ्यू’ घेतला हातात

प्रतिनिधी / सांगली

आज सांगली येथे विनाकारण फिरणारे व गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची कारवाई तसेच रस्त्यावरील हातगाडी व भाजी विक्रेते हाटवले पण ही कारवाई काही काळापुरतीच मर्यादित राहिली असून मारुती रोड व बालाजी चौकात पुन्हा हात गाडे व नागरिकांची गर्दी दिसून आली.

Advertisements

पालकमंत्री जयंत पाटील यांनी कडक जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन जनतेला केले होते. मात्र, या जनता कर्फ्यूचा फज्जा उडाला पण भाजी मंडई येथे कडक बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी मात्र दुकाने उघडी ठेवली. त्यामुळे आता या परस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी विनाकारण फिरणार्‍यांवर आणि जनता कर्फ्यूच्या नियमांच उल्लंघन करणार्‍या नागरिकांवर पोलिसांनी कारवाईला सुरुवात करत हा जनता कर्फ्यू आपल्या हाती घेतला आहे.

Related Stories

दिघंचीत नारळाच्या झाडावर वीज पडली; जीवितहानी नाही

Abhijeet Shinde

इस्लामपुरात दुचाकींच्या समोरा-समोर धडकेत पती जागीच ठार, पत्नी जखमी

Abhijeet Shinde

सांगली : आयर्विन पुलाजवळील बंधाऱ्यावर झाडे अडकल्याने धोका

Abhijeet Shinde

सांगली : जत जवळ विचित्र अपघात; तीन ठार

Sumit Tambekar

भाजयुमोच्या प्रदेश सहकार संयोजक पदी राहुल महाडिक

Abhijeet Shinde

सांगली : कोरोना पेशंटला तात्काळ बेडसाठी कॉल सेंटर सुरू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!