तरुण भारत

राजेश एक्सपोर्टचा नफा 50 टक्क्यांनी घटला

नवी दिल्ली  :

 सोन्याच्या कार्यक्षेत्रात असणारी कंपनी राजेश एक्सपोर्टचा 30 जून 2020 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीच्या दरम्यान निव्वळ नफा 49.61 टक्क्मयांनी घटून 152.13 कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार एक वर्षाच्या अगोदर निव्वळ लाभ 301.94 कोटी होता. परंतु समीक्षकांच्या अहवालानुसार तिमाहीमध्ये एकूण एकत्रित उत्पन्न 46,054.55 कोटींवर स्थिरावले आहे. जे मागील वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 40,622.52 कोटींच्या तुलनेत 13.37 टक्क्मयांनी अधिक राहिले आहे.

Related Stories

अहमदाबाद विमानतळावर ‘अस्वल’ तैनात

Patil_p

योगी सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 418 कोटी रुपयांची मदत

pradnya p

कर्नाटक विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी प्रसिद्ध

pradnya p

अर्जुना धरण ओव्हर फ्लो

Patil_p

एअर इंडिया झेपावत राहणार

Patil_p

गुड न्यूज : देशातील 4 राज्ये कोरोनामुक्त!

prashant_c
error: Content is protected !!