तरुण भारत

कारवार जिल्हय़ात कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू

प्रतिनिधी/ कारवार

जिल्हय़ात बुधवारी कोरोनामुळे पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या 90 झाली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये होन्नावर दोन, भटकळ, मुंदगोड आणि यल्लापूर तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. बुधवारी 200 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 7,560 झाली आहे.

Advertisements

कोरोनाबाधितांमध्ये कारवार 38, शिरसी 33, कुमठा 29, यल्लापूर आणि होन्नावर प्रत्येकी 27, अंकोला 14, हल्याळ 11, मुंदगोड 8, भटकळ 7, सिद्धापूर येथील 6 रुग्णांचा समावेश आहे.

बुधवारी कोरोनावर मात केलेल्या 136 रुग्णांमध्ये यल्लापूर तालुक्यातील 42, जोयडा 20, होन्नावर 13, कुमठा व सिद्धापूर प्रत्येकी 12, मुंदगोड 8, अंकोला 7, भटकळ 10, शिरसी 5, कारवार 4 व हल्याळ तालुक्यातील 3 जणांचा समावेश आहे.

Related Stories

काकड आरतीच्या सार्वजनिक स्वरुपाला मर्यादा

Patil_p

सहामाही परीक्षांबाबत शाळास्तरावर संभ्रमाची स्थिती

Patil_p

30 जूनपर्यंत चर्च राहणार बंद

Patil_p

उचगाव भागात उरकली 22 लग्ने

Patil_p

बीएस-4 वाहने 31 मार्चपर्यंतच नोंदणी करता येणार

tarunbharat

येळ्ळूर फलक खटल्यात दोघांची साक्ष

Amit Kulkarni
error: Content is protected !!