तरुण भारत

कोरोनाचा कहर : देशात 96,424 नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 52 लाखांवर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


भारतात मागील 24 तासात 96 हजार 424 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1,174 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 52 लाख 14 हजार 678 वर पोहचली असून, मृतांची संख्या 84 हजार 372 एवढी आहे.

Advertisements


सध्या देशात 10 लाख 17 हजार 754 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 41 लाख 12 हजार 552 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


आतापर्यंत देशात 6 कोटी 15 लाख 72 हजार 343 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 लाख 6 हजार 615 रुग्णांची तपासणी गुरुवारी एका दिवसात करण्यात आली.

Related Stories

पुलवामात 3 दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

Lakhimpur Kheri: प्रियंका गांधींच्या खोलीबाहेर ड्रोन? छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Abhijeet Shinde

भारतातील कोरोना रुग्णसंख्या 95 लाखांसमीप

datta jadhav

शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्या मंत्रीपुत्रावर खुनाचा गुन्हा

datta jadhav

स्कुलबस बंद, मग घोडा आहेच!

Patil_p

किरकोळ महागाई दर 6.26 टक्के

Patil_p
error: Content is protected !!