तरुण भारत

रत्नागिरी : दापोलीत चोरट्यांनी दुकान फोडले

रविवारी रात्री घडला प्रकार

प्रतिनिधी / दापोली

Advertisements

दापोली शहरातील फॅमिली माळ येथील वृंदावन हॉटेल लगेतचे दुकान रविवारी रात्री चोरट्यांनी फोडले.

दापोली शहरातील दापोली हर्णे रोडवर असणाऱ्या वृंदावन हॉटेल परिसरात असणारे उमेश पान स्टॉल हे हे सुप्रसिद्ध दुकान रविवारी रात्री चोरट्यांनी फोडले. दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला मात्र चोरटे हे कुलूप चोरटे सोबत घेऊन गेल्याने त्यांनी सदर कुलूप कसे फोडले याचा तपास पोलीस करत आहेत. सकाळी दुकान मालकांनी दुकान उघडल्यावर हा प्रकार समोर आला. दापोली पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Related Stories

विकसित सिंधुदुर्गचे दर्शन घडविणारा लघुपट

NIKHIL_N

कनेडीत ग्राहकांची गर्दी

NIKHIL_N

वेळवंडमधील महिलेचा मारेकरी 8 दिवसांनंतरही मोकाट

Patil_p

हुंबरट येथे पाण्यात बुडून चिमुरडय़ाचा मृत्यू

NIKHIL_N

शिवरायांचा पुतळा भोसले उद्यानासमोर

NIKHIL_N

दहिबावला क्रिकेट सामना पाहताना युवकाचा मृत्यू

NIKHIL_N
error: Content is protected !!