तरुण भारत

शाओमीचा 108 मेगापिक्सल कॅमेरा फोन

बिजिंग

 चिनी मोबाईल क्षेत्रात आघाडीवर असणारी कंपनी शाओमी आपला नवा दमदार कॅमेऱयाचा फोन बाजारात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समजते. सदरचा नवा फोन हा चक्क 108 मेगापिक्सलचा असणार असल्याचे सांगण्यात येते.नव्या स्मार्टफोनच्या निर्मितीकार्यावर कंपनीचा जोर असून कंपनीचा आजवरचा हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सध्या कंपनी दोन स्मार्टफोन्सवर काम करते आहे. यांचे कोडनाव गाऊगिन आणि गाऊगिन प्रो असे ठेवले असल्याचे समजते. प्रो मॉडेलचा फोन 108 मेगापिक्सल कॅमेऱयाचा असणार असून आणखी एका मॉडेलच्या फोनचा कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असेल. नवा स्मार्टफोन कधी बाजारात लाँच होणार याबाबत मात्र कंपनीने मौन बाळगले आहे.

Advertisements

Related Stories

रियलमीचा नारजो 20 फोन 21 सप्टेंबरला

Patil_p

रियलमीचा जीटी निओ 2 भारतीय बाजारात सादर

Patil_p

…विवोचा ‘वाय 1 एस’ स्मार्टफोन सादर

Patil_p

लावाचा स्मार्टफोन बाजारात

Patil_p

भारतात एलजीचा रोटेटिंग स्क्रीनचा स्मार्टफोन सादर

Patil_p

रियलमीचे स्मार्टवॉच-नॉइसचे एअर बड्स बाजारात दाखल

Omkar B
error: Content is protected !!