तरुण भारत

मराठा क्रांती मोर्चातर्फे माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या दारात हलगी बजाव

सांगली / प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चातर्फे सांगली येथे मंगळवारी सकाळी माजी समाज कल्याण मंत्री आणि भाजपचे मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या दारात हलगी बजाव आंदोलन करण्यात आले. विश्राम बाग येथे क्रांती सिंह नाना पाटील यांच्या स्मारकाला अभिवादन करून खाडे यांच्या निवास स्थानासमोर हलगी बजाव आंदोलन करण्यात आले. यानंतर आरक्षणाला पाठिंबा देणारे पत्र आमदार खाडे यांनी आंदोलकांना सोपवले. यामध्ये प्रधानमंत्री मोदी यांनी मराठा आरक्षण प्रश्नी लक्ष घालून आरक्षणाला संरक्षित करावे असे आवाहन असून राज्यात मराठा आरक्षणाला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनही खाडे यांनी दिले

Advertisements

Related Stories

शिराळा शहरासह तालुक्यात दोन ते अडीच तास मुसळधार पाऊस

Abhijeet Shinde

सांगली महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी दत्तात्रय लांघी

Abhijeet Shinde

द्राक्ष उत्पादकांच्या मदतीसाठी राज्य शासन सकारात्मक – डॉ. विश्वजीत कदम

Abhijeet Shinde

सांगली : कोरोनाचा विळखा हळूहळू सैल होतोय

Abhijeet Shinde

लग्नाच्या आमिषाने युवतीची सहा लाखांची फसवणुक ; हैद्राबादच्या युवकावर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या मागणीस यश

Abhijeet Shinde
error: Content is protected !!