तरुण भारत

सातारा : ‘माझे कुटुंब माझे जवाबदारी’चे उदिद्ष्ट आरोग्याविषयी जनजागृती करणे : प्रांत मिनाज मुल्ला

प्रतिनिधी / सातारा

कोविड १९ च्या प्रादुर्भाव दिवसे दिवस वाढत आहे. लोकांना आरोग्याविषयी माहिती व्हावी. कोविड १९ चा संसर्ग होवु नये व झाला तर कोणती काळजी घ्यायची हेच एकमेव उदिद्ष्ट ‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ या शासनाच्या योजना आहे.

Advertisements

लोकांमध्ये कोविड १९ च्या संशयित रुग्णांचा तात्काळ शोध घेण्याकरीता ५० कुटुंबामागे एक टीम नियुक्त करण्यात आली असून येणार्‍या काळामध्ये कोरोनाचा बिमोड करुन प्रत्येकाच्या घरांपर्यंत पोहचवणार. कोविड १९ त्या संशयित रुग्णांना शोधून या मोहिमेत उपचार दिले जाणार व लोकांमध्ये आरोग्याविषयी शिक्षण दिले जाणार असल्याचे प्रतिपादन व जनतेला आवाहन सातारा जावलीचे प्रांत मिनाज मुल्ला केले आहे.

Related Stories

सातारा : कोरोना चाचणी करण्यास गेलेल्या पथकास दमदाटी

datta jadhav

दुसऱयात दिवशी कडक लॉकडाऊनमध्ये ढिलाई

Patil_p

सातारा पोलिसांची कामगिरी चांगली

Patil_p

राज्यस्तरीय विजेत्या मल्लांसाठी वर्षभर सराव शिबीर

triratna

सातारा : किल्ले अजिंक्यताऱ्यावरील रत्नशाळेची मावळ्यांकडून स्वच्छता

triratna

सह्याद्री हॉस्पीटलमधील सहा जण झाले कोरोना मुक्त

triratna
error: Content is protected !!