तरुण भारत

पेरू : दुसऱया लाटेचा धोका

पेरूमध्ये सलग तिसऱया दिवशी रुग्ण वाढल्यानंतर हा दुसऱया लाटेचा संकेत असल्याचे उद्गार आरोग्य मंत्र्यांनी काढले आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता आम्ही संक्रमणाच्या दुसऱया टप्प्यात पोहोचल्याचे वाटते आणि हा चांगला संकेत नाही. लोकांना त्रासापासून वाचविण्यासाठी सरकार कठोर पावले उचलू शकते. स्पेन, बेल्जियम आणि इटलीतही वेगाने रुग्ण वाढले आहेत. दक्षिण अमेरिकेत हे संकट अत्यंत मोठे झाल्याचे आरोग्यमंत्री लुईस सुरेज यांनी म्हटले आहे.

Related Stories

भारताच्या प्रत्युत्तराने POK चे मोठे नुकसान; नेत्यांची कबुली

datta jadhav

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी घेतला समोश्याचा स्वाद

Patil_p

चीनच्या लान्झोउमध्ये लॉकडाउन

Patil_p

अमेरिकेच्या अध्यक्षांकडून जिनपिंग लक्ष्य

Patil_p

14 हत्तींसाठी दीड लाख लोकांचे स्थलांतर

Patil_p

श्रीलंकेला दिली यंदा दीड लाख पर्यटकांनी भेट

Patil_p
error: Content is protected !!