तरुण भारत

सिद्धगिरी कोविड हॉस्पिटलचा तिसरा विस्तारित विभाग लोकार्पण सोहळा संपन्न

गोकुळ शिरगाव / वार्ताहर

कोरोना विषाणू संसार्ग दिवसेंदिवस वाढत आहे. बेड उपलब्ध न झाल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेवून आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या सौजन्याने व सिद्धगिरी मठाचे पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या कुशल मार्गदर्शनाखाली सिद्धगिरी कोविड हॉस्पिटलच्या तिसऱ्या विभागाचा लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी श्री. दौलत देसाई, आयुक्त श्री.कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमल मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी, नरेश चंदवाणी, भावेश पटेल यांच्या उपस्थितीत झाला .

Related Stories

सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाचे 9 बळी, 146 नवे रुग्ण

Shankar_P

कोल्हापूर : गगनबावडा राज्यमार्गाच्या साईट पट्या देत आहेत अपघाताला आमंत्रण

Shankar_P

सातारा : शाळेत कोरोना प्रादुर्भाव झाल्यास मुख्याध्यापकांस जबाबदार धरू नये

triratna

मुख्यमंत्री उद्घव ठाकरेंकडून राज्यातील अतिवृष्टी आणि पुरस्थितीचा आढावा

pradnya p

स्वयंशिस्त न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊन अटळ- शिवेंद्रराजे

Patil_p

कुरणेश्वर परिसरात 100 वृक्षांची वृक्षारोपण

Patil_p
error: Content is protected !!