तरुण भारत

रत्नागिरी जिल्ह्यात 51 नवे कोरोना पॉझिटिव्ह, सहा मृत्यू

रत्नागिरी/प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात 51 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी 19 रुग्ण आरटीपीसीआर तर 32 रुग्ण अँटिजेन टेस्ट केलेले आहेत. नव्या 51 रुग्णांपैकी खेड तालुक्यात 1, गुहागर 11, चिपळूण 7, संगमेश्वर 1, रत्नागिरी 18, लांजा 6 आणि राजापूर तालुक्यात 7 नवे रुग्ण सापडले आहेत.

तर 24 तासात जिल्ह्यात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात खेड मधील 2, संगमेश्वर 1, रत्नागिरी 1 आणि चिपळूण तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.

Related Stories

जिल्हय़ात अफवांचा ‘कोरोना’ व्हायरस

Patil_p

जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता वाटत नाही

Patil_p

तीन लाखाचा निधी जमा, सुविधांचे काय?

NIKHIL_N

बांद्यात 20 लाखाची दारू जप्त

NIKHIL_N

साजिद ट्रेडर्स मालकांबाबत अफवा पसरवणाऱयाविरूद्ध गुन्हा

Patil_p

सावंतवाडीत सक्रिय रुग्णसंख्या तीन

NIKHIL_N
error: Content is protected !!