तरुण भारत

टीव्हीएसची नवी अपाचे दाखल

नवीदिल्ली : टीव्हीएस मोटर कंपनीने नुकतीच आपली नवी अपाचे आरटीआर 200 4व्ही ही मोटारसायकल बाजारात सादर केली आहे. या मोटारसायकलीची किंमत एक लाख 23 हजार 500 रुपये (एक्स शोरूम -दिल्ली) आहे.  ग्लॉस ब्लॅक व पर्ल व्हाइट या रंगात ही गाडी असणार असून सुपर मोटो एबीएस या नव्या ब्रेकिंग तंत्रज्ञानाची जोड हिला आहे. या गाडीला 197 सीसीचे फोर स्ट्रोक इंजिन आहे. याची इंजिन क्षमता चांगली असून इंधनातही बचत करण्यात ही गाडी हातभार लावते असे कंपनीने म्हटले आहे.

Related Stories

दुसऱया दिवशाही सेन्सेक्स 225 अंकांनी तेजीत

Patil_p

बीपीसीएलच्या सुविधा ग्राहकांना मिळणारच

Patil_p

हिरोमोटोने सर्व प्रकल्पातील काम थांबविले!

Patil_p

दूरसंचार कंपन्यांची जीएसटी परताव्याची मागणी

Patil_p

भारतात क्हॉट्सअप पे सादर होण्याचा मार्ग मोकळा

Patil_p

फ्लिपकार्टची अदानी ग्रुपसोबत भागीदारी

Patil_p
error: Content is protected !!