तरुण भारत

मोटोरोलाचा इ 7 स्मार्टफोन सादर

मुंबई : मोटोरोला कंपनीने 10 हजाराच्या आतला एक दमदार स्मार्टफोन नुकताच भारतीयांकरीता बाजारात आणला आहे. मोटो इ 7 प्लस हा नवा फोन बाजारात दाखल झाला असून त्याची किंमत 9 हजार 499 रुपये इतकी असणार आहे. हा फोन रेडमी 9 प्राइमशिवाय सॅमसंग गॅलक्सी एम 11 तसेच रियलमी नारजो 20 यांना टक्कर देईल, असं सांगितलं जातंय.मोटो इ 7 प्लसचे वैशिष्टय़ आहे उत्तम कॅमेरा आणि बॅटरी. या फोनची बॅटरी 5 हजार एमएएचची असून कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. मिस्टी ब्ल्यू आणि ट्वीलाइट ऑरेंज या रंगात येणार आहे.

असून फ्लिपकार्टवर याची विक्री 30 सप्टेंबर रोजी दुपारी 12 नंतर सुरू होणार आहे. याला 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजची क्षमता असणार असून मायक्रोएसडी कार्डाच्या आधारे स्टोरेज वाढवता येणार आहे.

Advertisements

Related Stories

अर्थव्यवस्थेची स्थिती मजबुतीकडे….

Omkar B

ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर जानेवारीत येणार

Omkar B

ओप्पोचे मागच्या आर्थिक वर्षात मोठे नुकसान

Patil_p

हुडकोचा निव्वळ नफा घटला

Omkar B

स्टेट बँकेने एसबीआय लाईफची 2.1 टक्के हिस्सेदारी विकली

Patil_p

ऍपल ऑनलाईन आयफोन खरेदीवर आता येणार मर्यादा

tarunbharat
error: Content is protected !!