तरुण भारत

वडगाव येथील गणेश मंदिरात चोरी

चांदीचे किरीट लांबविले

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

संभाजीनगर, वडगाव येथील सार्वजनिक श्री गणेश मंदिरात चोरीची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला असून रात्री उशीरापर्यंत या संबंधी पोलिसांत फिर्याद दाखल झाली नव्हती.

उपलब्ध माहितीनुसार मंदिराचे कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी श्री गणेशमूर्तीवरील चांदीचे किरीट पळविले आहेत. घटनेची माहिती समजताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे. चोरटय़ांनी बेळगाव शहर व तालुक्मयातील मंदिरांना आपले लक्ष्य बनविले असून चोरटय़ांच्या मुसक्मया आवळण्याची मागणी भाविकांकडून केली जात आहे.

Related Stories

मुले पळविणाऱया टोळीकडून दोन मुलींची सुटका

Amit Kulkarni

राकसकोप जलाशयामध्ये 33 दिवस पुरेल इतका पाणीसाठा

Patil_p

म. ए. समितीच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा

Amit Kulkarni

महिन्याभरात पेट्रोल व डिझेल 10 रूपयांनी वधारले

Patil_p

शहापूर येथे अनगोळीचा मृतदेह आढळला

Rohan_P

बेकिनकेरेत शनिवारपासून बैलगाडी शर्यत

Amit Kulkarni
error: Content is protected !!