तरुण भारत

नोकियाचे दोन नवे फोन बाजारात

नवी दिल्ली

 मोबाईल निर्मितीच्या कार्यक्षेत्रात असणाऱया नोकिया कंपनीने दोन नवे किफायतशीर किमतीतील स्मार्टफोन्स बाजारात आणले आहेत. नोकिया 2.4 आणि नोकिया 3.4 हे दोन मोबाईल फोन्स कंपनीने बाजारात  उपलब्ध केले आहेत. यातील 3.4 या स्मार्टफोनला 3 रियर कॅमेरे आहेत तर दुसऱया मोबाईलला डय़ुअल रियर कॅमेरे व वॉटर ड्रॉप स्टाईल डिस्प्ले नॉचची सोय आहे. कंपनी येणाऱया काळात नवे परवडणारे फोन सादर करण्याबरोबरच सेवा विस्तारावरही भर देणार आहे. नोकिया 3.4 स्मार्टफोन ऑक्टोबरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे, ज्याची किंमत 13 हजार 677 रुपये असणार आहे. 2.4 नोकिया फोनची किंमत 10 हजार 236 रुपये इतकी असणार आहे.

Advertisements

Related Stories

विवोचा नवा व्ही 21 नियॉन स्पार्क दाखल

Amit Kulkarni

ऍपलचा आयफोन-12 बाजारात दाखल

Omkar B

वनप्लस नॉर्ड2ची पॅकमॅन आवृत्ती

Patil_p

पुढील वर्षी 20 लाख वायफाय हॉटस्पॉटस्

Omkar B

स्मार्टफोन कंपनी रियलमीचा टीव्ही येणार

Patil_p

रियलमीचा स्वस्त 5 जी स्मार्टफोन लवकरच

Amit Kulkarni
error: Content is protected !!