तरुण भारत

भारतात येणार आणखी पाच ‘राफेल’ विमाने

ऑनलाईन टीम / पॅरिस : 

फ्रान्सने पाच राफेल विमानांची दुसरी तुकडी भारताच्या स्वाधीन केली आहे. पुढील महिन्यात ही विमाने भारतात येऊ शकतात, असे फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युअल लेनेन यांनी सांगितले. 

Advertisements

राफेल विमानांची दुसरी तुकडी पश्‍चिम बंगालमधील हवाई दलाच्या कलईकुंडा तळावर तैनात केली जाणार आहे. फ्रान्सने पाच राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी भारताच्या स्वाधीन केली आहे. या राफेल विमानांत काही बदल करवून घेतले आहेत. त्यामुळे कमी तापमानातही ही विमाने सहजपणे सुरू करता येतील. ही विमाने भारतात केव्हा आणायची हे भारत सरकारवर अवलंबून आहे. 

29 जुलै रोजी राफेल विमानांची पहिली तुकडी हरियाणातील अंबाला एअरबेसवर दाखल झाली. 10 सप्टेंबरला एका औपचारिक कार्यक्रमाद्वारे या विमानांचा हवाई दलात समावेश करण्यात आला आहे.

Related Stories

अरुणाचल प्रदेशात दिसले दुर्लभ सोनेरी बदक

Patil_p

रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा 50 हजारांकडे

Patil_p

महाराष्ट्र ही शौर्याची भूमी : अजित पवार

Rohan_P

पश्चिम बंगाल निकालाचा अन्वयार्थ…

Patil_p

दीपिकाच्या सिनेमाबाबत भाजपाचा खुलासा, प्रकाश जावडेकर म्हणाले…

prashant_c

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंट हॅक ; केली ‘ही’ मागणी

Rohan_P
error: Content is protected !!