तरुण भारत

यूपीएससी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

यूपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलणे अशक्य आहे, अशी ठाम भूमिका केंद्रीय लोकसेवा आयोगाने सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. 

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या यूपीएससी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यूपीएससी पूर्व परीक्षा 4 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. 

सुनावणीवेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचे न्यायालयाला सांगितले. या याचिकेवरील पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. 

Related Stories

लादेनचा खात्मा करणारे शूर आयटीबीपीमध्ये

Patil_p

चिंता वाढली : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 5368 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

pradnya p

कर्नाटक विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी प्रसिद्ध

pradnya p

बिहारमध्ये दिवसभरात 668 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

pradnya p

विस्तारवादाचे दिवस गेले, आता विकासवादाचे युग

datta jadhav

भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या बांग्लादेशी तस्कराचा BSF च्या कारवाईत मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!