तरुण भारत

सोलापूर शहरात 59 कोरोना पॉझिटिव्ह,एकाचा मृत्यू

प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर शहारात सोमवारी नव्याने 59 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 52 जनांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी दिली.

सोलापूर शहरात सोमवारी 288 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 59 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 229 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 59 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 40 पुरुष तर 19 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8358 झाली आहे.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 79078
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 8358
-प्राप्त तपासणी अहवाल : 79078
-प्रलंबित तपासणी अहवाल : 00
-निगेटिव्ह अहवाल : 70720
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 468
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 887
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 7003

Related Stories

पंढरपुरात 11लाख 17 हजाराची रोकड सापडली

Abhijeet Shinde

सोलापूर : टिपरच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात १५ तर ग्रामीणमध्ये ४६० नव्या कोरोनाबाधितांची भर

Abhijeet Shinde

सातारच्या चोकोबाची वारी पोलिसांनी पंढरपूर आधीच रोखली

Abhijeet Shinde

संचारबंदी उल्लंघन : नवीपेठेतील अठ्ठावीस व्यापाऱ्यांवर कारवाई

Abhijeet Shinde

माढा तालुक्यात ६१ कोरोनाबाधितांची वाढ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!