तरुण भारत

फ्लिपकार्ट होलसेलची 12 नव्या शहरात एंट्री

बेंगळूर

 फ्लिपकार्ट होलसेलने येणाऱया सण उत्सवासाठी 12 नव्या शहरात आपल्या सेवेला प्रारंभ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे येणाऱया काळात फ्लिपकार्ट आपल्या व्यवसायाचा विस्तार अधिक जोराने करणार असल्याचे स्पष्ट आहे. फ्लिपकार्ट होलसेल आता गाझियाबाद, फरीदाबाद, म्हैसूर, चंदीगड, मेरठ, आग्रा, जयपूर, ठाणे-भिवंडी-उल्हासनगर, गेटर मुंबई, वसई-मीरा-भाइंदर, ठाणे (कल्याण-डोंबिवली) येथेही सेवा देणार आहे. या शहरात फॅशन प्रकारातील उत्पादनांची सेवा देण्याचा विचार आहे.

Advertisements

सोबत किराणा व छोटय़ा व्यापाऱयांना डिजिटली मजबुत करण्याचा इरादा कंपनीने व्यक्त केला आहे. या वर्षाअखेर होम अँड किचन गटासह किराणा गटातही विस्तार करण्यावर भर देणार आहे.

Related Stories

घसरणीनंतर सरतेशेवटी शेअर बाजार सावरला

Patil_p

‘टाटा’च्या खरेदीला सीसीआयचा हिरवा कंदील

Amit Kulkarni

कोरोनामुळे बँका अडचणीत

Omkar B

मागील वर्षभरात मिडकॅपचा मजबूत परतावा

Patil_p

नोकियाचा नोस्टाल्जीक म्युझिक फोन बाजारात

Patil_p

जुलैमध्ये कोळसा आयातीत 43 टक्के घट

Patil_p
error: Content is protected !!