तरुण भारत

अश्विनी शिंदे यांना पीएचडी प्रदान

प्रतिनिधी / बेळगाव

अश्विनी शिंदे यांना त्यांच्या ‘ब्रेनटय़ुमर डिटेक्शन ऍण्ड क्लासीफिकेशन’ या प्रबंधासाठी व्हीटीयूतर्फे पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. अश्विनी या माजी नगरसेवक शिवदास शिंदे यांच्या कन्या असून त्यांचे प्राथमिक शिक्षण डिव्हाईन प्राव्हिडन्स स्कूलमध्ये, महाविद्यालयीन शिक्षण जीएसएस महाविद्यालय, बीईचे शिक्षण जीआयटीमध्ये तर एमईचे शिक्षण कोल्हापूरच्या इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये झाले आहे. त्यांना डॉ. वीणा देसाई यांचे मार्गदर्शन लाभले आहे. याबद्दल अश्विनी यांचे अभिनंदन होत आहे.

Advertisements

Related Stories

पाणीपुरवठय़ासाठी 75 कामगारांना प्रशिक्षण

Amit Kulkarni

एमटीबी हिमालय इव्हेंटमध्ये सुयश

Amit Kulkarni

महादेव सावकार गोळीबारप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक

Patil_p

के. के. कोप्प येथील वृध्दाची पेटवून घेवून आत्महत्या

Rohan_P

भाजीपाल्यांच्या आवकेत वाढ दर स्थिर

Patil_p

असोगा बंधाऱयाच्या डागडुजीकडे लघुपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

Patil_p
error: Content is protected !!