तरुण भारत

भारतात मागील 24 तासात 80,472 नवे कोरोना रुग्ण; 1179 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 80 हजार 472 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1179 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 62 लाख 25 हजार 764 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 97 हजार 497 एवढी आहे. 

Advertisements

सध्या देशात 9 लाख 40 हजार 441 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 51 लाख 87 हजार 826 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

देशात आतापर्यंत 7 कोटी 41 लाख 96 हजार 729 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 86 हजार 688 कोरोना चाचण्या मंगळवारी एका दिवसात करण्यात आल्या.

Related Stories

मंत्रिमंडळ विस्तार मुहूर्त ठरला

Patil_p

उत्तरप्रदेश : बस-ट्रक अपघातानंतरच्या आगीत 20 जणांचा मृत्यू ; 21 जखमी

prashant_c

गगनयान कार्यक्रमात इस्रोला मोठे यश

Amit Kulkarni

व्हॉट्सऍप विरोधातील याचिकेवर केंद्राला नोटीस

Patil_p

सिद्धूंना थेट भिडणार नाहीत अमरिंदर

Patil_p

सीएएचे नियम निश्चित करण्यास विलंब

Patil_p
error: Content is protected !!