तरुण भारत

सॅमसंग गॅलक्सी टॅब बाजारात

गुरुग्रामः  सॅमसंग इंडियाचा नवा 10.2 इंचाचा गॅलक्सी टॅब नुकताच बाजारात दाखल झाला आहे. मोठय़ा स्क्रीनच्या टॅबची वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनीने आपला नवा टॅब ग्राहकांसाठी सादर केला आहे. 10.2 इंच स्क्रीनचा गॅलेक्सी टॅब ए-7 कंपनीने नुकताच सादर केला असून त्याची किंमत 21 हजार 999 रुपये इतकी आहे. यात वायफाय मॉडेलवर आधारीत टॅबची किंमत 17 हजार 999 रुपये असणार आहे. डार्क ग्रे, सिल्वर आणि गोल्ड या रंगांमध्ये टॅब येणार असणार असून तीन जीबी रॅम -32 जीबी इंटरनल स्टोरेजची सोय यात असणार आहे. या टॅबला क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 66 प्रोसेसर असणार असून 7040 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी याला असेल.

Related Stories

‘उसळी’चे संकेत

Omkar B

कल्पतरु पॉवरला मिळाले 900 कोटींचे कंत्राट

Omkar B

शाओमी टीव्ही उत्पादन क्षमता वाढवणार

Patil_p

‘स्कूटर इंडिया लिमिटेड’ बंद करण्यास सरकारची मंजुरी

Patil_p

‘रिलायन्स’चे समभाग उच्चांकी

Patil_p

क्लिन सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा लवकरच आयपीओ

Patil_p
error: Content is protected !!