तरुण भारत

सई लोकूरला मिळाला जीवनसाथी

प्रतिनिधी / बेळगाव

बिग बॉसमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या बेळगावच्या सई लोकूरला तिचा जीवनसाथी मिळाला आहे. शुकव्रारी तिचा साखरपुडा असून लवकरच ती विवाहबध्द होणार आहे. सई ही बेळगावचे उद्योजक अजित व वीणा लोकूर यांची कन्या आहे. चॅम्पियन चित्रपटातून सईने चित्रपटसृष्टीत पर्दापण केले. कपिल शर्मा बरोबर ‘किस किस को प्यार करू’ या हिंदी चित्रपटात ती झळकली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत सईचा साखरपुडा होणार आहे.

Advertisements

Related Stories

मराठा मंडळ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल जाहीर

Patil_p

मच्छेत घर कोसळून दीड लाखाचे नुकसान

Amit Kulkarni

लक्ष्मीटेकडी बुडा कॉलनीतील रस्ते खचले

Amit Kulkarni

मतदारयादी-उमेदवारी अर्जाकरिता इच्छुकांची मनपाकडे धाव

Omkar B

आर. ए. लाईन मंदिरजवळील रस्ता खुला करा

Amit Kulkarni

रुपेरी पडद्यावर ‘फुलराणी’ अवतरणार

datta jadhav
error: Content is protected !!