तरुण भारत

इस्रायल : सरकार कठोर

इस्रायलमध्ये लोकांना आता निर्बंधांच्या विरोधात निदर्शने करता येणार नाही. यासंबंधी सरकारने तेथे एक कायदा संमत करविला आहे. इस्रायलमध्ये मागील काही दिवसांपासून लोक निर्बंधांना विरोध करत आहेत. सरकार कोरोना नियंत्रणाच्या नावाखाली मनमानी करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या राजीनाम्याची मागणी निदर्शकांकडून केली जात आहे.

Related Stories

युएई : लोकसंख्येपेक्षा अधिक कोरोना चाचण्या

Patil_p

इस्रायलच्या प्रतिहल्ल्यामुळे पॅलेस्टाईमध्ये पळापळ

Patil_p

अशरफ गनी, अमरुल्ला सालेह यांनाही ‘माफी’

Patil_p

‘स्लोवेनिया’ : युरोपातील पहिला कोरोनामुक्त देश

datta jadhav

इटलीतील ज्वालामुखी पर्वत होतोय उंच

Amit Kulkarni

कॅनडातील शाळेत आढळली स्मशानभूमी

Amit Kulkarni
error: Content is protected !!