तरुण भारत

सोलापूर शहरात 42 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, दोन मृत्यू

प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर शहारात शुक्रवारी नव्याने 42 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 79 जनांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी दिली.

सोलापूर शहरात शुक्रवारी 565 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 42 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 523 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 42 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 26 पुरुष तर 16 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8561 झाली आहे.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 81166
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 8561
-प्राप्त तपासणी अहवाल : 81166
-प्रलंबित तपासणी अहवाल : 00
-निगेटिव्ह अहवाल : 72605
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 481
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 850
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 7230

Related Stories

पाणथळाचे संवर्धन झाल्यास पाणी पातळीत वाढ : डॉ. अलेक्झांडर

Abhijeet Shinde

सोलापूर : लऊळ येथे मंदिरातून देवीच्या मूर्तीचीच चोरी

Abhijeet Shinde

सोलापुरात 82 कोरोना पॉझिटिव्ह असल्याची आकडेवारी चुकीची: जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Abhijeet Shinde

बार्शीत ट्रॅक्टरच्या धडकेत हवालदार भांगे जखमी

Abhijeet Shinde

सोलापूर : यंत्रमाग कामगारांच्या बोनससाठी विस्तृत बैठक संपन्न !

Abhijeet Shinde

लातूरात भरदिवसा झालेल्या हत्या प्रकरणी दोन आरोपींना अटक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!