तरुण भारत

वैराग पोलीस कॉन्स्टेबल एनसीबी जाळ्यात, तीन हजाराची लाच घेताना रंगेहात पकडला …

वैराग / प्रतिनिधी

बार्शीहून नुकतेच बदलीने आलेले वैराग पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलीस नाईक ईसामिया बहिरे यांना तीन हजाराची लाच घेताना १ आक्टोंबर गुरूवारी अॅन्टिकरप्शनच्या पथाकाने सापळा रचून अटक केली. न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Advertisements

यातील तक्रारदार यांचे विरुद्ध वैराग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून, सदर गुन्ह्यांचे तपासात मदत करण्यासाठी व पुढील कारवाई न करण्यासाठी पो.काॅ.बहीरे यांनी 15000/- रुपये लाचेची मागणी करून, तडजोडी अंती 5000/- रुपये लाच मागणी करून, त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 3000/- रुपये लाचेची रक्कम बहिरे यांनी स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडले आहे.

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तथा पुणे व सोलापूर येथिल लाचलुच प्रतिबंध विभागातील अधिकारी यांचे मार्ग दर्शनाखाली
सोलापूर येथिल पोलीस निरीक्षक -कविता मुसळे,पोलीस निरीक्षक -जगदीश भोपळे ,
पोलीस – चंगरपल्लु, पोलीस – स्वामी, पो.शिपाई – सनके यांनी सापळा रचून कार्यवाही केली

Related Stories

संजय ताकसांडे महावितरणच्या संचालक पदी रुजू

Rohan_P

नोटबंदी ही ‘देशाची आपत्ती’: प्रियांका गांधी

Sumit Tambekar

बार्शी बायपास रोडवर लक्झरी बस आणि दुचाकीचा अपघातात एक ठार

Abhijeet Shinde

“खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर?”

Abhijeet Shinde

”नवनीत राणांनी तेव्हा आवाज उठवला असता तर दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता”

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाने तिघांचा मृत्यू, 145 नवे पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!