तरुण भारत

तन्वी इनामदार भजन स्पर्धेत पहिली

प्रतिनिधी/ बेळगाव

अखिल भारतीय केसरीया हिंदू परिषदेतर्फे ऑनलाईन भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बेळगावच्या तन्वी महेश इनामदार हिने प्रथम क्रमांक पटकाविला. एकूण 50 विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत सहभाग होता. तन्वीला अर्चना बेळगुंदी यांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisements

Related Stories

‘इ-छावणी’ प्रणालीबाबत कॅन्टोन्मेंटकडून जागृती

Patil_p

सौंदत्ती येथील रेणुका मंदिर 28 पासून भक्तांसाठी खुले

Amit Kulkarni

लोकमान्य’तर्फे सांबरा येथे मोफत नेत्रचिकित्सा-वाहन तपासणी

Omkar B

खानापूर तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी

Rohan_P

जमखंडी नगरपालिकेसमोर कर्मचाऱयांचे निदर्शने

Patil_p

अतिवाडात ग्रा. पं. सदस्यांतर्फे धरणाशेजारी स्वच्छता मोहीम

tarunbharat
error: Content is protected !!