तरुण भारत

विद्यापीठामध्ये संसर्ग

ब्रिटनच्या एका विद्यापीठात 770 विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल होकारात्मक आला आहे. या विद्यार्थ्यांना 14 दिवसांमध्ये सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चालू आठवडय़ात विद्यार्थी विद्यापीठांमध्ये परतल्याने बाधितांचा आकडा वाढल्याचे समजते. लंडनच्या नॉर्थम्ब्रिया विद्यापीठात हा प्रकार घडला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट दिसून येत आहे.

Related Stories

नाक अन् तोंडाची आयोडिनने द्वारे सफाई उपयुक्त

Patil_p

जगातील सर्वात मोठ्या टायर इम्पयार्डला आग

datta jadhav

हाँगकाँगमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंवर लागणार ‘मेड इन चायना’चे लेबल

datta jadhav

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर

datta jadhav

लस न दिल्यास सैन्यकरार करू रद्द : फिलिपाईन्स

Patil_p

जगभरात 1.55 कोटी रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav
error: Content is protected !!