तरुण भारत

ड्रग प्रकरण: फॉरेन्सिक लॅबकडून अभिनेत्रींच्या केसांचे नमुने परत

बेंगळूर/प्रतिनिधी

कन्नड चित्रपटसृष्टीत ड्रग रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या अभिनेत्री रागिणी द्विवेदी आणि संजना गलराणी यांच्या केसांचे नमुने हैदराबाद येथील फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेने परत केले आहेत. प्रयोगशाळेच्या वतीने असे सांगितले गेले आहे की चाचणीसाठी पुरावे सादर करण्यासाठी विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन केले गेले नाही.

याविषयी बोलताना सह पोलिस आयुक्त गुन्हेगारी संदीप पाटील यांनी, फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेने त्रुटींमुळे दोन्ही अभिनेत्रींचे केसांचे नमुने परत केले आहेत. त्यांनतर त्रुटी दूर केल्यावर नमुने पुन्हा पाठविण्यात आलेत.

चित्रपट निर्माता इंद्रजित लंकेश यांनी पार्ट्यांमध्ये ड्रग्स तस्करी आणि मादक द्रव्यांच्या गैरवापराचा आरोप केल्यांनतर कन्नड चित्रपट जगतात एक खळबळ उडाली होती. त्यानंतर सीसीबीने तपास वेग वाढविला आणि ड्रग तस्कर प्रकरणी कारवाई केली आहे.

Advertisements

Related Stories

महामारीनंतर मोदींचा पहिला विदेश दौरा

Patil_p

ज्येष्ठ पत्रकार रवी बेळगेरे यांचे निधन

Omkar B

सातारा प्रशासन कंदिल घेऊन सूर्य शोधतेय

datta jadhav

अजून ग्रहण सुटलेले नाही

Omkar B

मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू

Amit Kulkarni

जम्मू-काश्मीर : सीमाभागात ड्रोनच्या मदतीने टाकण्यात आलेली शस्त्रास्त्रे जप्त

datta jadhav
error: Content is protected !!